दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
पोस्ट : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI
एकूण जागा : 1 हजार 33
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022
अधिक तपशील - secr.indianrailways.gov.in
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
एकूण 35 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट : सिस्टम ऑफिसर
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech, 2 ते 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 07
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022
अधिक तपशील - sbi.co.in
दुसरी पोस्ट : एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech , दोन वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 17
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022
अधिक तपशील - sbi.co.in
तिसरी पोस्ट : सिनियर एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech, चार वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 10
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022
अधिक तपशील - sbi.co.in
चौथी पोस्ट : सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता - B.E/B.Tech , आठ वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 01
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022
तपशील - sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यानंतर home मध्ये careers वर क्लिक करा. Join sbi मध्ये current openings वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातील जाहिरातीची लिंक दिसेल. Advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय सहकारी बँक, मुंबई
पोस्ट : लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
एकूण जागा : 12
वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : मुंबई
ऑनलाईन पद्धतीन तुम्हाला अर्ज करायचा आहे.
तपशील - www.nationalbank.co.in (या वेबसाईटवर गेल्यानंतर Recruitment for the post of Clerk ही लिंक दिसेल. क्लिक करा. Advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022
For Letest Update Follow Us...
Popular Posts
-
Company: 2COMS Consulting Private Limited Experience: 2 to 7 location: Chennai Ref: 24808031 Summary: Skill : HTML/CSS Looking for ...
-
IBPS RRB Result 2020 @ ibps.in : Dear Candidates !!! The officials of the Institute of Banking Personnel Selection has conducted the written...
Home
Bank
Banking
Banking jobs
Recruitment 2022 - दहावी ते पदवीधरांपर्यंत सर्वाना मिळणार नोकरीची संधी....वाचा
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment